मनात झंकारलेल्या ओळींनी हळुवारपणे स्वप्नांना दाद दिली.
आणि मग त्याच स्वप्नात रमण्यात सारी रात्र निघून गेली.
©मिहीर कुलकर्णी
खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...
No comments:
Post a Comment