Tuesday, 28 March 2017

आरसा

तुझ्या सौंदर्याने
सारा आसमंत सुखावतो
तरी पहिल्यांदा तुला
पाहण्याचा मान तो
आरसाच पटकावतो

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...