Thursday, 15 December 2016

ब्लॉगविषयी थोडंसं

खरतर आपण अनेक कथा वाचतो किंवा अनेक सिनेमा देखील पाहत असतो ह्यात काही नवीन नाही मग हा ब्लॉग का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर ह्या ब्लॉग च्या माध्यमातून मी म्हणजेच मिहीर कुलकर्णी मी तुम्हाला माझ्या कथा आणि मी पाहिलेले जगभरातील सिनेमा ह्यांच्याबद्दल मी अनुभवलेलं आणि मी वाचलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टी सांगणार आहे तर जस माझ्या फेसबुक पोस्ट्स ला तुमचा पाठिंबा राहिला तसाच इथे पण राहूदे हीच विनंती..

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...